कोरवली येथे कृषी दिनानिमित्त ॲक्सिस बँकेच्या वतीने बँक आपल्या दारी उपक्रम संपन्न.

कोरवली येथे कृषी दिनानिमित्त ॲक्सिस बँकेच्या वतीने बँक आपल्या दारी उपक्रम संपन्न. प्रतिनिधी - जनता संघर्ष न्यूज,कोरवली. कोरवली येथे कृषी दिनानिमित्त ॲक्सिस बँकेच्या वतीने बँक आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला.यावेळी बँकेच्या विविध योजनांची माहिती बँकेचे तसेच कृषी कर्ज विषयक सविस्तर माहिती अधिकारी घनश्याम चंडक,भगवान बनसोडे व नवनाथ पाटील यांनी उपस्थित शेतकरी बांधवाना दिली. याप्रसंगी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजशेखर पाटील,खालापूर शिवसेना तालुकाप्रमुख कुमार बोराडे, सागर पिसे,अमर कुलकर्णी, सौरभ भोसले,वैभव मोरे, विठ्ठल माळी, शंकर अलकुंटे, रंगसिद्ध दसाडे महादेव नंदुरे, संतोष राजमाने, संजय तीर्थे,मल्लिनाथ म्हमाणे, रमेश दसाडे,निवृत्ती सुतार, लिंबाजी चोतवे,श्रीमंत भीमदे, बाळासाहेब नंदुरे श्रीकांत धोडमिसे आदींसह बहुसंख्येने शेतकरी बांधव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मिसाळयांनी केले आभारही यांनी मानले. ---------------------------------- ▪️ जनता संघर्ष न्यूज,सोलापूर ▪️ सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉 बातम्या व ...