राजर्षी शाहू महाराज यांच्या१५०व्या जयंती निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कडून लाडू वाटप.
राजर्षी शाहू महाराज यांच्या१५०व्या जयंती निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कडून लाडू वाटप.
प्रतिनिधी-जनता संघर्ष न्यूज,अक्कलकोट
सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, आरक्षणाचे जनक,सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ, लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या१५०व्या जयंतीनिमीत्त गोगांव येथे विनम्र राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
डॉ.बाबासाहेबआंबेडकर जयंती उत्सव समिती आणि सिद्धार्थ सोशल फाउंडेशन यांच्या वतीने लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५०व्या जयंतीनिमीत्त जिल्हा परिषद शाळा गोगांव येथे विद्यार्थीना लाडू वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे,माजी सरपंच अंकुश जगताप,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य नामदेव बनसोडे, खाजपा गायकवाड, मुख्याध्यापक दयानंद चोळे, पुंडलिक वाघमारे,शंकर कारभारी ज्योती आलूरे या मान्यवरांसमवेत गोगाव पंचक्रोशातील नागरिक बहुसंख्येने मान्यवर उपस्थित होते.
-----------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240