स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य संघाच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती.
स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य संघाच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती.
प्रतिनिधी-जनता संघर्ष न्यूज.
दि.२३जून२०२२४ रोजी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह याठिकाणी स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य संघाच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील पद अधिकारी नियुक्तीचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये
१) सौ.आफ्रिन इक्बाल बागवान ( शहर संपर्क प्रमुख )
२) श्री.अनिल महातप्पा तिळगुळे ( सोलापूर शहर प्रसिद्धी प्रमुख )
३) सौ.प्रियांका संतोष लोहार ( जिल्हा प्रवक्ता)
४) सौ.रूपाली नागनाथ शिंदे (जिल्हा सह संपर्क प्रमुख )
५)श्री.गंगाधर सोमनाथ पडणुरे ( महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख )
६)श्री.अँड संजय विठ्ठल चव्हाण ( राज्य स्तरीय कायदेशीर सल्लागार प्रमुख )
७) श्री.अर्जुन देविदास बनसोडे ( सोलापूर शहर संपर्क प्रमुख )
८) श्री.विश्वनाथ तुकाराम भाग्यवंत( जिल्हाध्यक्ष प्राथमिक विभाग सोलापूर )
९) श्री.सुभाष कांतीलाल गायकवाड(तालुका अध्यक्ष माध्यमिक विभाग मंगळवेढा )
१०) श्री.मुकुंद महादेव गायकवाड ( मोहोळ तालुका अध्यक्ष )
आदी पदाधिकाऱ्यांना रीतसर नियुक्ती पत्र देऊन निवड करून मा.श्री.बापुसाहेब आडसूळ सर ( मंत्रालय समन्वय समिती सदस्य, मुंबई )व मार्गदर्शक डॉ.श्रवण जाधव सर( महाराष्ट्र प्रदेश सचिव) यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली. सदर कार्यक्रमा प्रसंगी प्रस्तावना प्रा.डॉआयेशा रंगरेज मॅडम (सोलापूर जिल्हा महिला सल्लागार )यांनी केली.यावेळी सौ.मिनाक्षी जाधव ( महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव ) सौ.डॉ.भाग्यश्री राठोड (सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष) व स्वाती खरवळे (सोलापूर शहर महिला अध्यक्ष )यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ भाग्यवंत सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.आयेशा रंगरेज मॅडम यांनी मानले.
----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240