Posts

कोरवली येथे कृषी दिनानिमित्त ॲक्सिस बँकेच्या वतीने बँक आपल्या दारी उपक्रम संपन्न.

Image
कोरवली येथे कृषी दिनानिमित्त ॲक्सिस बँकेच्या वतीने बँक आपल्या दारी उपक्रम संपन्न. प्रतिनिधी - जनता संघर्ष न्यूज,कोरवली. कोरवली येथे कृषी दिनानिमित्त ॲक्सिस बँकेच्या वतीने बँक आपल्या दारी हा उपक्रम  राबवण्यात आला.यावेळी बँकेच्या विविध योजनांची माहिती बँकेचे तसेच कृषी कर्ज विषयक सविस्तर माहिती अधिकारी घनश्याम चंडक,भगवान बनसोडे  व  नवनाथ पाटील यांनी उपस्थित शेतकरी बांधवाना दिली. याप्रसंगी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजशेखर पाटील,खालापूर शिवसेना तालुकाप्रमुख कुमार बोराडे, सागर पिसे,अमर कुलकर्णी, सौरभ भोसले,वैभव मोरे, विठ्ठल माळी, शंकर अलकुंटे, रंगसिद्ध दसाडे महादेव नंदुरे, संतोष राजमाने, संजय तीर्थे,मल्लिनाथ म्हमाणे, रमेश दसाडे,निवृत्ती सुतार, लिंबाजी चोतवे,श्रीमंत भीमदे, बाळासाहेब नंदुरे श्रीकांत धोडमिसे आदींसह बहुसंख्येने शेतकरी बांधव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मिसाळयांनी केले आभारही  यांनी मानले. ---------------------------------- ▪️ जनता संघर्ष न्यूज,सोलापूर ▪️ सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉 बातम्या व ...

साहित्यरत्न,लोकशाहीरअण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थे (आर्टी)च्या स्थापने साठी ३०५ कोटी रुपयाच्या आराखड्याला मिळाली मंजूरी.

Image
साहित्यरत्न,लोकशाहीरअण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थे (आर्टी)च्या स्थापने साठी ३०५ कोटी रुपयाच्या आराखड्याला मिळाली  मंजूरी. प्रतिनिधी - जनता संघर्ष न्यूज,सोलापूर         गेले दहा वर्षापासून मातंग समाजातील विविध संघटनांकडून तसेच क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य व सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था  (बार्टी) च्या धर्तीवर  आण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थे  (आर्टी) च्या स्थापनेसाठी आंदोलने, मोर्चे, धरणे,  साखळी उपोषणे, पदयात्रा या स्वरूपाची तीव्र आंदोलने करून तत्कालीन राज्य सरकारांची लक्ष वेधण्यात आले  होते.हजारो निवेदने सरकारला दिली गेली होती. समाजातील विविध स्तरातून केले गेलेल्या पाठपुराव्यास अखेर यश मिळाले आहे. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर्टिच्या स्थापनेची घोषणा केली होती. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात  या संस्थेला मूर्त स्वरूप येण्यासाठी मुंबई येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ...

लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलचा द्वितीय वर्धापन दिन मोठ्या थाटात संपन्न.

Image
लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलचा द्वितीय वर्धापन दिन मोठ्या थाटात संपन्न. प्रतिनिधी - जनता संघर्ष न्यूज,सोलापूर दि.२६ जून,२०२४ रोजी निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त तसेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणीजनांचा गौरव सोहळा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला. कार्यक्रमास माजी सहाय्यक पोलीस आयुक्त दिपक आर्वे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सामाजिक शास्त्र संकुलाचे माजी विभागप्रमुख डॉ.रविंद्र चिंचोळकर,एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे,अजित पाटील, कवयित्री प्रांजली मोहीकर,सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे,मनपा पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे,Ask इंग्लिश स्पीकिंग कोर्सचे राजकुमार बाके, पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार,सारा न्यूज नेटवर्कचे राम हुंडारे, दै.लोकशाही मतदारचे अक्षय बबलाद, उपेंद्र गायकवाड,महानगरपालिकेचे आरोग्य निरिक्षक जयकुमार कांबळे,युवा चित्रकार सिद्धार्थ शिरसठ,बोधिवृक्ष फाउंडे...

राजर्षी शाहू महाराज यांच्या१५०व्या जयंती निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कडून लाडू वाटप.

Image
राजर्षी शाहू महाराज यांच्या१५०व्या जयंती निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कडून लाडू वाटप. प्रतिनिधी - जनता संघर्ष न्यूज,अक्कलकोट सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, आरक्षणाचे जनक,सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ, लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या१५०व्या जयंतीनिमीत्त गोगांव येथे विनम्र राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. डॉ.बाबासाहेबआंबेडकर जयंती उत्सव समिती आणि सिद्धार्थ सोशल फाउंडेशन यांच्या वतीने लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५०व्या जयंतीनिमीत्त  जिल्हा परिषद शाळा गोगांव येथे विद्यार्थीना लाडू वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे,माजी सरपंच अंकुश जगताप,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य नामदेव बनसोडे, खाजपा गायकवाड, मुख्याध्यापक दयानंद चोळे, पुंडलिक वाघमारे,शंकर कारभारी  ज्योती आलूरे या मान्यवरांसमवेत गोगाव पंचक्रोशातील नागरिक बहुसंख्येने मान्यवर उपस्थित होते. ----------------------------------------- ▪️ जनता संघर्ष न्यूज,सोलापूर ▪️ सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८...

स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य संघाच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती.

Image
स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य संघाच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती. प्रतिनिधी - जनता संघर्ष न्यूज. दि.२३जून२०२२४ रोजी सोलापूर  येथील शासकीय विश्रामगृह याठिकाणी स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य संघाच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील पद अधिकारी नियुक्तीचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये १) सौ.आफ्रिन इक्बाल बागवान ( शहर संपर्क प्रमुख ) २) श्री.अनिल महातप्पा तिळगुळे ( सोलापूर शहर प्रसिद्धी प्रमुख )  ३) सौ.प्रियांका संतोष लोहार ( जिल्हा प्रवक्ता) ४) सौ.रूपाली नागनाथ शिंदे (जिल्हा सह संपर्क प्रमुख ) ५)श्री.गंगाधर सोमनाथ पडणुरे ( महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख ) ६)श्री.अँड संजय विठ्ठल चव्हाण ( राज्य स्तरीय कायदेशीर सल्लागार प्रमुख ) ७) श्री.अर्जुन देविदास बनसोडे ( सोलापूर शहर संपर्क प्रमुख ) ८) श्री.विश्वनाथ तुकाराम भाग्यवंत( जिल्हाध्यक्ष प्राथमिक विभाग सोलापूर ) ९) श्री.सुभाष कांतीलाल गायकवाड(तालुका अध्यक्ष माध्यमिक विभाग मंगळवेढ...