राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात कृतज्ञ अभिवादन.
प्रतिनिधी -सोलापूर,
जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर येथे सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचे पुरस्कर्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराजांनी समाजातील वंचित, बहुजन आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या विचारांचा वारसा जतन करून सामाजिक समतेचा संदेश पुढे नेण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघमोडे, योगेश तुरेराव, चंद्रशेखर गायकवाड, राजकुमार पवार, प्रवीण चव्हाण, पंकज आदी उपस्थित होते. उपस्थितांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व त्यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक स्मरण केले.

------------------------------------
🔹 जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
🔹 संपादक-सिद्धार्थ भडकुंबे
🔹बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9679838240

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240