दुःखद निधन - श्रीमती नागर शंकर शिराळकर

                               दुःखद निधन
श्रीमती नागर शंकर शिराळकर
(वय ९० वर्षे) यांचे दिनांक २०जून २०२६ रोजी रात्री सुमारे १२:३० वाजता दुःखद निधन झाले.
त्यांच्यावर सकाळी १०:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्या ‘शिवनिर्णय’चे संपादक श्री. अनिल शिराळकर यांच्या मातोश्री होत.
भावपूर्ण श्रद्धांजली.
ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व शोकाकुल परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.🙏

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्रात अमित कांबळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार.