आंबेडकरी विचारांना शिवसेनेची सलामी;खा.ज्योतीताई वाघमारे यांचा उमा अकोलकर माळी यांनी केला सत्कार.
प्रतिनिधी -सोलापूर
आंबेडकर चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्व तथा राज्यसभा खासदार ज्योतीताई वाघमारे यांची उत्तर सोलापूर तालुक्याच्या शिवसेना तालुकाप्रमुख उमा अकोलकर-माळी यांनी सदिच्छा भेट घेत त्यांचा सत्कार केला.
यावेळी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत यशवंत फडतरे, वैशाली पवार, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदिच्छा भेटीदरम्यान सामाजिक, राजकीय व चळवळीतील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
----------------------------------------



Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240