महाबीजचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांना मातृशोक; लातूर येथे आज सायंकाळी अंत्यसंस्कार

प्रतिनिधी -सोलापूर,

 महाबीजचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मातोश्री श्रीमती कमलाबाई विरूपाक्षअप्पा स्वामी यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे स्वामी कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.श्रीमती कमलाबाई स्वामी या उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या देखील मातोश्री होत. त्यांच्यावर आज सायंकाळी 5 वाजता लातूर येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्रात अमित कांबळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार.