विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष व नगरसेवक महेश इंगळे यांचे मित्र परिसरासह सिंधुदुर्गकडे प्रस्थान
प्रतिनिधी-अक्कलकोट
वटवृक्ष स्वामी महाराजदे वस्थानचे चेअरमन व मा.नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश कल्याणराव इंगळे हे आपल्या मित्रपरिवारासह दि.९.१०.११ फेब्रुवारी रोजी कोकणातील हडपीड मठाचे स्वामी भक्त नंदकुमार पेडणेकर व सहकाऱ्यांच्या नियोजनातून हडपीड स्वामी मठ व सिंधुदूर्ग जिल्ह्यात आयोजीत करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याकरीता मित्र परिसरासह सिंधुदुर्गकडे प्रस्थान केले. या दौऱ्यात युवा नेतृत्व प्रथमेश इंगळे, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रा. शिवशरण अचलेर, डॉ.हिरण्णा पाटील, संतोष पराणे, नंदकुमार घाटगे, कुमार हत्तुरे, सुरेश वाले, रवि कदम, अंकूश केत, सुनिल पवार, स्वामीनाथ मुसळे, मनोज इंगुले, बाबा सुरवसे, ओंकार वाले, शेखर अडवितोटे, प्रसन्न हत्ते, साहील पवार, नामदेव माने, विश्वनाथ देवरमनी, शिवू बिडवे, कणबसे शेठ, मेजर अमोल माने, श्रीशैल गवंडी, मनोज जगताप सर, संदीप पंडीत, रामलिंग स्वामी, ज्ञानेश्वर भोसले, विभूते नंदकुमार कटारे, तुषार मोरे, ओंकार महाडीक, शंकर मलवे, आशिश सातपूते, स्वप्निल गायकवाड, महेश पाटील, राजू स्वामी, अरुण शिंदे, मल्हारी पवार, बंटी नारायणकर, रमेश शिंदे सर, कॄष्णा गवळी, श्रीकांत नाईकवडी, राजाभाऊ इंगळे, महेश मस्कले, लखन सुरवसे, सागर हसापूर, आकाश चुंगीकर, अथर्व इंगळे, समर्थ गवळी, समर्थ भोसले, समर्थ पराणे, आदीत्य गवंडी, प्रसाद माने, युवराज सोनटक्के, दर्शन घाटगे, राज प्रज्वल गवंडी, रजत गायकवाड, धनराज स्वामी, तन्मय इचगे, श्रीनाथ पराणे, शेखर मिनगले, शुभम बिडवे, अनंत हिरेमठ आदींचा सहभाग आहे.

कार्यक्रमांची असून सोमवार दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता देवगड तालुक्यातील हडपीड मठात स्वागत, सकाळी ९ ते १० अल्पोपहार, सकाळी ११-३० वा. हडपीड मठातून कणकवली श्री भालचंद्र महाराज मठाकडे रवाना, दुपारी १२ ते १ पर्यंत दर्शन, महाप्रसाद, दुपारी २ वाजता पिंगुळी कुडाळ- सदगुरु राऊळ महाराज मठ, सायंकाळी ५:३० वाजता टेंबेस्वामी महाराज मठ, माणगांव दर्शन आणि रात्री महाप्रसाद होईल. मंगळवार दि.१० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता श्री स्वामी समर्थ मठ, मिठ मुंबरी येथे सकाळी १० वाजता - कुणकेश्वर मंदिर, दुपारी : ११ वाजता - रामेश्वर मंदिर आचरा, दुपारी : १२ वाजता वायंगणी श्री स्वामी समर्थ मठ येथे दर्शन महाप्रसाद, दुपारी ३ वाजता आंगणेवाडी श्री भराडी देवी जत्रोत्सव उपस्थिती आणि दर्शन. दि. ११ फेब्रुवारी रोजी श्री स्वामी समर्थ मठ हडपीड पूर्ण वे मठात विविध कार्यक्रम संपन्न होतील अशी माहिती हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे व संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांनी देऊन जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोटचे चेअरमन व नगरसेवक तथा दैवी व्यक्तीमत्व असलेले महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाचा व अनमोल विचारांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सचिव नंदकुमार पेडणेकर यांनी केले आहे

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240