यशोधन पतसंस्थेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात
यशोधन पतसंस्था सोलापूर येथे शिव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी बोलताना देवकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे स्मरण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तसेच वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपस्थितांना केले.
या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ पुजारी, संचालक अरबाज मुल्ला, सरव्यवस्थापिका सुचेता लोकापुरे तसेच शाखाधिकारी माड्याळ साक्षी, संजय गोटे, विक्रांत घायाळ, रजनीकांत ठेंगील आदी मान्यवर उपस्थित होते. शाखेतील सर्व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

--------------------------------
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक -सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- ९५७९८३८२४०

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240