कै.शंकर हणमंतु पल्लोलु यांचे दु:खद निधन

 दु:खद वार्ता
प्रतिनिधी -सोलापूर 
कै. शंकर हणमंतु पल्लोलु यांचे दु:खद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता पार पडणार आहे.
अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरातून — मुरलीधर चौक, स्लॉटर हाऊस, वीरजवान तरुण मंडळ, सायबोळु किराणा दुकानाजवळ, लष्कर, सोलापूर — येथून निघून मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.