सोलापूर महानगरपालिका अंतर्गत IDH हॉस्पिटल आणि सिव्हिल UPHC येथे डॉ. पल्लोलु वाय.एच. यांची वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्ती.

प्रतिनिधी -सोलापूर 
सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत IDH हॉस्पिटल तसेच सिव्हिल प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र येथे डॉ. पल्लोलु वाय.एच. यांची वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकतेच पदभार स्वीकारला असून, त्यानिमित्ताने SMC IDH & Civil UPHC च्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचा हारतुरे व बुके देऊन सत्कार केला.


या प्रसंगी उपस्थित सहकाऱ्यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे राबवली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.