दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.
दुधनी येथील आमचे बौध्द समाज जे कामें सुचवतील ते प्राधान्याने करु.असे प्रतिपादन दुधनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती अप्पु उर्फ सातलिंगप्पा परमशेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
दुधनी रेल्वे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन स्लॅप चे नुकत्याच पूजन करण्यात आली.यावेळी दुधनी कृ उ बा समितीचे सभापती श्री सातलिंगप्पा उर्फ अप्पु(मालक)परमशेट्टी हे बोलत होते,ते पुढे म्हणाले की,विकास रत्न विद्यमान लाडके आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून संपूर्ण समाज बांधवांचे कामे करणार असून त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.
याप्रसंगी स्वामी समर्थ सूत मिलचे माजी संचालक बसवराज हौदे,प्रगतीशील शेतकरी युवा नेते शंकर भांजे यांच्या हस्ते करण्यात आली.याप्रसंगी रिपाइं सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी,शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी,मोरया कंट्रक्शनचे कॅंट्रॅक्टर अशोक राठोड,समाजाचे ज्येष्ट नागरीक,सातलिंगप्पा गायकवाड,नामदेव बनसोडे,जालिंदर शिंगे,महेंदिमिंया जिडगे,इंजिनिअर माने,सुप्रवायजर स्वामी,गौतम सक्करगी,सैदप्पा हादिमनी, श्रीसैल फुलारी,चंद्रकांत अल्लापूर, मचिंद्र शिंगे,भगवान बनसोडे,गनी शेख,दीपक मदरी,चंद्रकांत टेंगळे,गुरुनाथ राठोड,अनिल गायकवाड सह इतर समाज बांधव उपस्थित होते.

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240