सन्मति ज्ञान प्रसारक मंडळ संचलित,लाल बहादूर शास्त्री हायस्कूल,सोलापूर मध्ये स्कूल बॅग वाटप कार्यक्रम संपन्न.
प्रतिनिधी-सोलापूर
सन्मति ज्ञान प्रसारक मंडळ संचलित,
लाल बहादूर शास्त्री हायस्कूल,सोलापूर मध्ये स्कूल बॅग वाटप कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हूणन शमनोज देवकर(अध्यक्ष इकोनेचर क्लब, सोलापूर ) तर प्रमुख पाहुणे म्हणून उमा देगीनाळ (समाजसेविका )व श्रीपती देगीनाळ (चिफ ऑफिसर सुपरीटेंडन्ट रेल्वे विभाग ) आणि प्रमुख उपस्थिती म्हणून प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनिता हाडोळे व सारा न्यूज चॅनेल चे राम हुंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन संपन्न झाले व उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले.प्रशालेतील सहशिक्षक महेश गिरम यांनी उपस्थित प्रमुख पाहुणच्यांचे परिचय करून दिले.तसेच प्रशालेतील सहशिक्षक अमोल तावसकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उमा देगीनाळ यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.यानंतर श्रीपती देगीनाळ यांनी आपल्या मनोगतात वृक्षाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले.अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल म्हमाणे यांनी केले तर आभार वासंती पाटील मॅडम यांनी केले.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240