सह्याद्री फाऊंडेशन- नेताजी (भाऊ) खंडागळे जनसंपर्क कार्यालय
सह्याद्री फाऊंडेशन
नेताजी (भाऊ) खंडागळे जनसंपर्क कार्यालय
आपल्या प्रेम, आशीर्वाद व शुभेच्छांनी प्रेरित होऊन
भव्य उद्घाटन सोहळा
शनिवार, १४ जून २०२५, रोजी दुपारी १२.३० वा.
संपन्न होत आहे.
या शुभारंभप्रसंगी आपली उपस्थिती आम्हाला अत्यंत प्रेरणादायी ठरेल.
आपण उपस्थित राहून आमचा आनंद व्दिगुणित करावा, ही नम्र विनंती.
शुभहस्ते
मा.आ.श्री. सचिन(दादा)कल्याणशेट्टी
आमदार, अक्कलकोट विधानसभा - 6
कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा. श्री. शहाजी (भाऊ) पवार
भाजपा, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य
प्रमुख उपस्थिती
मा. श्री. शशिकांत (नाना) चव्हाण
भाजपा जिल्हाध्यक्ष, सोलापूर
आपले विनीत,
नेताजी (भाऊ) गंगाधर खंडागळे
उपसरपंच, उळे
अध्यक्ष, सह्याद्री फाऊंडेशन
कार्यकमाचे स्थळ:-
गाळा नं. ०४, रविवार पेठ,
पवनकुमार हॉटेल समोर,
मार्केट यार्ड, सोलापूर - ४१३००५
🌼 बोरामणी, उळे-कासेगाव पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांना आग्रहाचे निमंत्रण 🌼

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240