सागर सिमेंट व एम के फाउंडेशन कडून शिक्षक- विद्यार्थी व पालकांना आवाहन.
प्रतिनिधी-सोलापूर
मागील अनेक वर्षांपासून गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात मदत व्हावी म्हणून दरवर्षी लाखो वह्या सागर सिमेंट व एम के फाउंडेशन कडून वाटप करण्यात येत आहेत, दरवर्षी प्रमाणे यंदाही सागर सिमेंट व एम के फाउंडेशन च्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ करीता एक लाख वह्या वाटप करण्याचे उद्दीष्ट ठेऊन उपक्रमास सुरुवात करणार आहोत, यासाठी आपल्या भागातील जिल्हा परिषद शाळा, शिक्षक,गरीब,गरजू विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वह्या यंदा ही सागर सिमेंट व एम के फाउंडेशनच्या माध्यमातून पुरवण्यात येणार आहेत, या उपक्रमाचा अनेक गरजू गरीब विद्यार्थ्यांना याचा अधिक लाभ होत आहे.

तरी आपल्या भगातील संबंधित जिल्हा परिषद शाळा शिक्षक व पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांकरिता लागणाऱ्या वह्यांची मागणी संबंधित शाळेच्या लेटरहेडवर मागणी करावी ,तसेच संबंधित मागणी पत्र सागर सिमेंट कार्यालय सोलापूर येथे जमा करावे,
आता १६ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. यासाठी बहुसंख्य गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना महागाईच्या काळात वह्या खरेदी करणे परवडत नाही.म्हणून गरीब,गरजू विद्यार्थ्यांना शाळा चालू होण्यापूर्वी म्हणजेच १६ जून पासून मोफत वह्या देण्यात येणार आहेत, याचा आपल्या भागातील सर्व गरीब गरजू व होतकरू विद्यार्थी शाळांनी लाभ घ्यावा असे आवाहन सागर सिमेंट लिमिटेड महाराष्ट्र राज्य मुख्य व्यवस्थापक तथा संस्थापक अध्यक्ष एम के फाऊंडेशन श्री महादेव कोगनुरे यांनी केले आहे.

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240