टीव्ही 9 मराठीचे सोलापूर प्रतिनिधी व लोकप्रिय पत्रकार सागरजी सुरवसे यांचा 38 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.

प्रतिनिधी - सोलापूर 
टीव्ही 9 मराठीचे सोलापूर प्रतिनिधी व लोकप्रिय पत्रकार सागरजी सुरवसे यांचा 38 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद बागेत विविध संघटना व पत्रकार मित्रांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा भव्य सोहळा पार पडला.
यावेळी सागर सुरवसे यांचा सत्कार तिसरी आंख मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे, युवा भीमसेना संस्थापक अध्यक्ष महेशभाऊ डोलारे, दैनिक शिव-निर्णयचे संपादक अनिल शिराळकर, भाजप युवा कामगार मोर्चा नितीन करजोळे, सारां न्यूजचे संपादक रामा हुंडारे, कायद्याचा दणका संपादक नितीन कांबळे, हिस्टोरी संपादक रामा गायकवाड, अंतिम न्याय पत्रकार अकबर भाई शेख, जय हो संपादक विजयकुमार उघडे, सोलापूर राज संघर्षचे संपादक लतीफभाई नदाफ, सोलापूर क्रांतीचे संपादक मिलिंद नाना प्रक्षाळे, सोलापूर नगरी न्यूज संपादक गिरमल गुरव, सोलापूर मेट्रो साप्ताहिक व चॅनलचे संपादक विकास कस्तुरे, सोलापूर 24 न्यूज संपादक गणेश भालेराव, सोलापूर साक्षीदारचे संपादक असलम नदाफ, तसेच साजिद मकानदार, सुरज रजपूत, नरेन कांबळे, सादिक सौदागर व काँग्रेस विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष चैतन्य घोडके यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील पत्रकार बांधव, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी सागरजींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर