श्री नागनाथ महाराज यात्रेमध्ये कै.दत्तात्रय चांगदेव गोडसे यांचे स्मरणार्थ यात्रेकरूना पिण्याच्या पाण्याची सोय.
प्रतिनिधी-सोलापूर
श्री नागनाथ महाराज यात्रेमध्ये कै. दत्तात्रय चांगदेव गोडसे यांचे स्मरणार्थ श्री अविनाश दत्तात्रय गोडसे ,प्रशासन अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद सोलापूर व श्री सतिश दत्तात्रय गोडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, (भाईदर ) मुंबई यांचेतर्फे यात्रेकरुना पिण्याच्पा पाण्याची सोय करणेत आली.यात्रेकरूना .श्री बाळासाहेब गायकवाड माजी उपसभापती पंचायत समिती मोहोळ , सुधीर गायकवाड प्राचार्य कन्या प्रशाला मोहोळ यांचे शुभहस्ते करण्यांत आले . सदर प्रसंगी श्री सुनिल गायकवाड , कारभारी गायकवाड, अविनाश गोडसे, सतिश गोडसे, आसावरी गोडसे, आदेश गोडसे, श्लोक गोडसे, जान्हव्ही गोडसे, विभावरी गोडसे, माहेश्वरी गोडसे, वैष्णवी चव्हाण, शिवदत्त चव्हाण, ऋतुराज गायकवाड, यासीन ईनामदार, अय्युब इनामदार, सुरेश राऊत, सुहास निचळ, राजाभाऊ गुंड , सयाजीराव देशमुख, शशिकांत धोत्रे,दिलीप बरकडे,दिगंबर व्होनमाने , बाहुबली खiडेकर, आदि उपस्थित होते . यात्रेकरूनी गोडसे बंधू ना पाणी वाटप केलेबट्दल शुभेच्छा दिल्या.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240