कारेगावच्या विद्यमान सरपंच निर्मला शुभम नवले स्वामींचारणी नतमस्तक
प्रतिनिधी-अक्कलकोट
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे कारेगावच्या विद्यमान सरपंच निर्मला शुभम नवले, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र राज्य यांनी मनोभावे श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले याप्रशसंगी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान कार्यालयामध्ये देवस्थानचे चेअरमन मा.महेश कल्याणराव इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र प्रतिमाप्रसाद देऊन आलेल्या सर्व पाहुण्यांचा सत्कार केला.यावेळी बोलताना कारेगावच्या विद्यमान सरपंच निर्मला शुभम नवले म्हणाल्या स्वामींच्या कृपेने सरपंच पद ते राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र राज्य आज पदावर मी विराजमान आहे. स्वामींच्या दर्शनानंतर मनाला शांती व समाधान मिळाले आहे व श्री स्वामी समर्थ देवस्थानचे नियोजन चेअरमन महेश कल्याणराव इंगळे मालक यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरीत्या चालू आहे.यावेळी त्यांच्यासोबत कब्बडीपट्टू सनत मांडगे,परीक्षित चौगुले, महेश स्वामी, कटारे, बंटी नारायणकर आदि उपस्थित होते.

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240