"सारा न्यूज चॅनेल" च्या सोलापूर शहर व जिल्हा प्रतिनिधी पदी नागनाथ गणपा यांची नियुक्ती
गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर पुणे मुंबई सह महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा घडामोडीवर निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करून समाजातील अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी सारा न्यूज चॅनेलने नेहमीच आपली रोकठोक भूमिका प्रशासन दरबारात मांडली असून वंचित पिढीत घटकांच्या न्याय हक्कासाठी आपली पत्रकारिता पणाला लावून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. जनसामान्य माणसांचा बुलंद आवाज म्हणून सारा न्यूज चॅनल ने महाराष्ट्रात आपला आगळा वेगळा ठसा उमटवला आहे.
सारा न्यूज चॅनेलच्या सोलापूर शहर व जिल्हा प्रतिनिधी पदी नागनाथ गणपा यांची आज तुळजाई लॉन्स येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचे जिल्हा अध्यक्ष योगेश सूळे व सह संघटक दत्तात्रय पवार यांच्या हस्ते शाल, नियुक्ती पत्र, ओळखपत्र व लेखणी देऊन निवड करुन सत्कार करण्यात आला.
यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचे शहर अध्यक्ष श्रीकांत कोळी, शहर उपाध्यक्ष सिद्राम बगले, समर्थ बेळमकर, माहिती अधिकार कार्यकर्ता मारुती जाधव इत्यादी उपस्थित होते. या निवडीने
नागनाथ गणपा यांची सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240