पत्रकार नितीन पात्रे यांना मातृशोक

 

प्रतिनिधी-सोलापूर 

 माजी महापौर बुद्धवासी मुरलीधर पात्रे यांच्या पत्नी मंगल पात्रे यांचे सोमवारी निधन झाले. मृत्यूसमयी त्या 72 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा न्यू बुधवार पेठेतील त्यांच्या राहत्या घरापासून उद्या (मंगळवारी) दुपारी एक वाजता निघणार आहे. रूपा भवानी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पत्रकार नितीन पात्रे यांच्या त्या मातोश्री होत.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.