राष्ट्रवादी ओबीसी विभाग उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष अशोक राजपूत यांचा वाढदिवस साजरा .
प्रतिनिधी-सोलापूर
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,तसेच सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे,मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असा खरा दोस्त म्हणजे अशोक रजपूत.यांचा काल दि. 28 फेब्रुवारी रोजी त्यांचा मित्रपरिवाराच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.अशोक रजपूत यांची राष्ट्रवादी ओबीसी विभाग उत्तर सोलापूर तालुका अध्यक्षपदी काही दिवसांपूर्वी नुकतीच निवड झालेली आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त ऋषिकेश माळशिकारे प्रभाकर पाटोळे सागर वाघमोडे रोहन उडानशिव बंटी सरवदे दिनेश लोखंडे अंबादास मोरे सिद्धांत सावंत बबलू सकट मनोज साळुंखे,श्रीकांत वाघमोडे, अमन पाटोळे,उमेश रणदिवे आदी मित्रांनी शुभेच्छा दिल्या.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240