सोलापूर (विमानतळ)एअरपोर्टचे मॅनेजर मा.सज्जन निचळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त LICचे अधिकृत विमा अधिकारी सचिन जोकारे व LIC समूहातर्फे सत्कार.
प्रतिनिधी-सोलापूर
सोलापूर (विमानतळ)एअरपोर्टचे मॅनेजर मा.सज्जन निचळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त LICचे अधिकृत विमा अधिकारी सचिन जोकारे व LIC समूहातर्फे मा.सज्जन निचळ यांची सदिच्छा भेट देऊन पुष्पहार घालून व बुके देऊन यथोचित सत्कार केला व निचळ साहेबांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अधिकृत
LIC अधिकारी सचिन जोकारे,विमा प्रतिनिधी संतोष मुगळे,रेवणसिद्ध पुजारी,संजय शेळके, होटकर, माणिकप्रभू शिंदे, वजीर शेख,प्रवीण वाघमोडे,सचिन कोपड, विश्वनाथ दुधनी आदी विमा प्रतिनिधी बांधव उपस्थित होते.
--------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240