सोलापूरचे प्रसिद्ध उद्योगपती मा.कुमार (दादा)करजगी यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त अशोकराव देवकते यांनी दिल्या शुभेच्छा.

प्रतिनिधी-सोलापूर
सोलापूरचे भूमिपुत्र व गिरणी कामगारांचे भाग्यविधाते
प्रसिद्ध उद्योगपती मा.कुमार (दादा)करजगी यांच्या ७६व्या  वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद बांधकाम व कृषी समितीचे माजी सभापती अशोकराव देवकते यांनी सोलापुरातील बाळे येथे कुमार दादा करजगी यांच्या स्वग्रही सदिच्छा भेट देऊन तसेच पुष्पगुच्छ देऊन कुमार करजगी यांचा सत्कार केला.त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना केली.
 --------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०


Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.