गौतम गायकवाड यांना रोटरीचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर.
प्रतिनिधी-सोलापूर
सोलापूर रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसी व उद्योग बँक माजी सेवक सांस्कृतिक मंडळ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २०२५ चा आदर्श पत्रकार पुरस्कार दै. तरुण भारत संवादचे गौतम गायकवाड जाहीर करण्यात आला आहे.
आयोजकांच्या वतीने सहा पत्रकारांचा गौरव यानिमित्ताने करण्यात येत आहे. पत्रकार डॉ. रमेश पवार, डॉ. दिग्विजय जिरगे, प्रकाश सनपूरकर, रविंद्र दंतकाळे, केवल तिवारी यांचाही पुरस्काराने सन्मान करण्यात येत आहे.
जेष्ठ पत्रकार विजयकुमार पिसे यांना यानिमित्ताने जीवनगौरव पुरस्कार देण्यात येत आहे. या पुरस्काराचे वितरण शनिवार, २२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ बा. टेक्सटाईल डेव्हलपमेंट फौडेशन सभागृह, अक्कलकोट रोड एमआयडीसी पोलीस स्टेशन जवळ सोलापूर येथे होत आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार शरदकुमार एकबोटे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष अंबादास गड्डुम, सचिव नरसिंह कणकी, यल्लादास लछमापूर, कालिदास माणेकरी यांनी आवाहन केले आहे.

--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240