अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष सदस्यता नोंदणी अभियानास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद.



प्रतिनिधी-अक्कलकोट
 अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानास स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणीसाठी झोकून देऊन काम केले आहे.अक्कलकोटमध्ये भारतीय जनता पक्षाचे पक्ष संघटन वाढवण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकी 250 नागरिकांना पक्षाचे सदस्यत्व दिले.
उल्लेखनीय कामगिरी करणारे पक्षाचे कार्यकर्ते खालील प्रमाणे.
अण्णाराव बाराचरे, नेताजी खंडाळगे, महेश हिंडोळे,सुरेश गड्डी, सुरेश नागुर,ॲड.दयानंद उंबरजे,शंकर भांजी, शीलवंत छपेकर, सिद्धाराम हेले,प्रसन्न गवंडी,शंकर उनदे,कमलाकर सोनकांबळे,
महादेव चराटे,विठ्ठल विजापुरे,राम हुक्केरी,रशिद खिस्तके, रजाक सय्यद, योगीराज हिरेमठ, परमेश्वर पाटील,जयशेखर पाटील, संतोष पोमाजी,कयुम पिरजादे, लक्ष्मण बुरुड,राहुल काळे.
--------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०


Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर