संत रोहिदास सामाजिक संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने "गुरू रोहिदास २०२५ दिनदर्शिके"चे मोठया थाटात प्रकाशन.



प्रतिनिधी-सोलापूर
संत रोहिदास सामाजिक संघटना ही गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवते.वंचित,पीडित घटकातील गोरगरीब लोकांना या संघटनेच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती व लाभ मिळवून दिलेला आहे.भविष्यात आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो या दृष्टीने स्तुत्य उपक्रम घेण्याचा मानस/संकल्पना आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर संत रोहिदास सामाजिक संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने "गुरू रोहिदास २०२५ दिनदर्शिके"चे आ.सुभाष(बापू)देशमुख यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.







यावेळी संजय धनशेट्टी कार्यकरणी अभियंता पाणी पुरवठा जिल्हा परिषद सोलापूर, राजशेखर जेऊरकर सा.बांधकाम विभाग, विठ्ठल व्हनमारे संस्थापक अध्यक्ष संत रोहिदास सामाजिक संघटना महाराष्ट्र, राम हुंडारे जिल्हा अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती, शाहीर रमेश खाडे, सर्व संत रोहिदास सामाजिक संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
--------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०


Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर