शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अमोल(बापू)शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नवजात बालकांना सेफ्टी किट वाटप.
शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अमोल(बापू)शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नवजात बालकांना सेफ्टी किट वाटप.
प्रतिनिधी-,सोलापूर
युवकांचा बुलंद आवाज शिवसेना जिल्हाप्रमुख सन्मानितअमोल (बापू) शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळत एक विधायक उपक्रम अर्थात नवजात बालकांना सेफ्टी किट वाटप करण्यात आले.जिल्हा रुग्णालय महिला व नवजात शिशु सोलापूर येथे हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या आयोजक श्रीमती अनिताताई गवळी (शिवसेना शहर उपप्रमुख, सुनंदा साळुंखे, मनीषा नलावडे, शशिकला कस्पटे, मार्था असादे,संगीता खामकर,यशोदा कांबळे, प्रियांका गवळी,महिला व नवजात शिशु रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.जयश्री ढवळे मॅडम,परिसेविका शीतल ओहोळ,आधीपरिचारिका अर्चना काळे,आधीपरचारक विनायक ढेकळे उपस्थित होते.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240