वंचित बहुजन आघाडी चे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क.
वंचित बहुजन आघाडी चे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क.
प्रतिनिधी-सोलापूर
२५१, सोलापूर शहर दक्षिणचे वंचित बहुजन आघाडी चे अधिकृत लोकप्रिय उमेदवार संतोष पवार यांनी आपल्या धर्म पत्नी सौ.प्रिया संतोष पवार यांच्या सह आनंद नगर तांडा, मद्रे, बूथ क्रमांक ९६, येथे मतदानाचा हक्क बजावला.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240