सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता वसंत सखाराम नाईकनवरे यांचे निधन.

 सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता वसंत सखाराम नाईकनवरे यांचे निधन.

प्रतिनिधी-सोलापूर
पाटबंधारे खात्यात व सोलापूर जिल्हा परिषदेत विविध अभियन्त्रिकी पदावर सेवा दिलेले व सध्या सर विश्वेश्वरय्या नगर, जुळे सोलापूर येथे वास्तव्यास असलेले, सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता वसंत सखाराम नाईकनवरे (वय ६५ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांचेवर बोंडले, ता. माळशिरस येथील त्यांचे शेतात अंतिम संस्कार करण्यात आले.
 यावेळी त्यांचे परिवारांसह नातेवाईक, पदाधिकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा, सुन, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे .
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments