जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले मतदान;सोलापूर वासीयांना केले मतदान करण्याचे आवाहन.


प्रतिनिधी-सोलापूर
सोलापूर चे जिल्हाधिकारी मा.कुमार आशीर्वाद यांनी आज सकाळी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ अंतर्गत सिद्धेश्वर प्रशाला येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments