साप्ताहिक सूर्यपुत्रचे संपादक प्रा. तुकाराम मारुती सरडे यांचे निधन.


प्रतिनिधी- सोलापूर 
येथील ज्येष्ठ पत्रकार तथा, साप्ताहिक सूर्यपुत्रचे संस्थापक-संपादक आणि धरणग्रस्त संघटनेचे ज्येष्ठ नेते प्रा. तुकाराम मारुती सरडे (वय ८७ वर्षे) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. 
त्यांच्यावर मोदी स्मशानभूमित  अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे परिवारांसह नातेवाईक, पदाधिकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा, सुना, मुली, जावई, नातवंडे, नातसुना व परतुंडे आहेत.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.