भाजपा,सोलापूर दक्षिण विधानसभा,दक्षिण पश्चिम मंडल अनुसूचित जाती मोर्चा 'उपाध्यक्ष' पदी संजय शिरसाट यांची निवड.
भाजपा,सोलापूर दक्षिण विधानसभा,दक्षिण पश्चिम मंडल अनुसूचित जाती मोर्चा 'उपाध्यक्ष' पदी संजय शिरसाट यांची निवड.
भाजपा,सोलापूर दक्षिण विधानसभा,दक्षिण पश्चिम मंडल अनुसूचित जाती मोर्चा 'उपाध्यक्ष' पदी संजय शिरसाट यांची निवड करण्यात आली असून सदरील निवडीचे पत्र माजी मंत्री तसेच दक्षिण सोलापूर तालुक्याचे विद्यमान आमदार सुभाष(बापू)देशमुख यांच्या शुभहस्ते संजय शिरसाट यांना प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी अनुसूचित मोर्चाचे अध्यक्ष अनिल कांबळे,भाजपा मंडल अध्यक्ष आनंद शरणाप्पा बिराजदार उपस्थित होते.सदरील निवडीबद्दल संजय शिरसाट यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240