१० ऑगस्ट धम्म परिषद.. चला...मोहोळ चला... मोहोळ

 १० ऑगस्ट धम्म परिषद.. चला...मोहोळ चला... मोहोळ





प्रमुख मार्गदर्शक- भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष- डॉ.राजरत्नजी आंबेडकर साहेब, प्रमुख उपस्थिती उद्योजक तथा समाज सेवक मा.राजाभाऊ खरे, उद्घाटक- भारतीय बौद्ध महासभेचे राज्य अध्यक्ष हनुमंते दिनेश मारोतराव,राष्ट्रीय कोषाध्यक्ष शशिकांतजी जाधव राज्य संघटक वैभव धबडगे, जि.अध्यक्ष राजश्री ताई गायकवाड व बौद्ध भिखु संघ भन्ते संघानंदजी,भन्ते सुमेधजी  नागसेन,भन्ते धम्मबोधी,भन्ते सुमंगल, भन्ते राजरत्न, भन्ते सचित बोधी यांच्या उपस्थितीत
दि.१० ऑगस्ट २०२४ रोजी घाटुळे मंगल कार्यालय,कुरुल रोड  मोहोळ येथे धम्म परिषद आयोजित केली असुन त्यानिमित्त सकाळी १० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक मोहोळ येथून रॅली निघनार आहे.भोजनाची/जेवणाची सोय दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत आसणार आहे.ठीक २ वा.धम्म परिषदला सुरुवात होनार आहे.तरी सर्व बांधवांनी वेळेवर मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती.
             
🙏 जय भीम...नमो बुद्धाय🙏
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०



Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.