अक्कलकोट तालुका स्तरीय-पावसाळी कब्बडी स्पर्धेत करजगी येथील श्री बसवराज माध्यमीक प्रशालाचे यश.
अक्कलकोट तालुका स्तरीय-पावसाळी कब्बडी स्पर्धेत करजगी येथील श्री बसवराज माध्यमीक प्रशालाचे यश.
प्रतिनिधी-अक्कलकोट
२०२४-२५ शैक्षणिक वर्षातील- तालुका स्तरीय कब्बडी स्पर्धा मध्ये १७ वयोगटातील(मुलांचे) श्री बसवराज माध्यमीक प्रशाला करजगी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड.दयानंद उंबरजे साहेब यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सदर प्रसंगी करजगी गावात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल विद्यार्थ्यांचा गावकऱ्यांनी वतीने मोठ्या प्रमाणात वाजत- गाजत,फटाक्यांचे अतिशबाजी करुन जंगी स्वागत करून सत्कार करण्यात आला.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240