वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.राहुल देशपांडे यांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.राहुल देशपांडे यांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार.
प्रतिनिधी-जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हूणन राहुल देशपांडे यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून त्यांचा पत्रकारांच्या वतीने तालुका पोलीस ठाणे येथे फेटा बांधून व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच त्यांच्या पुढील कार्यासही शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार,दैनिक शिवनिर्णयचे संपादक अनिल शिराळकर, साप्ताहिक अविनाश वार्ताचे संपादक आबा तळभंडारे,साप्ताहिक राजसंघर्षचे संपादक लतीफ नदाफ,दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद,साप्ताहिक एस बॉसचे संपादक बाशाभाई शेख एम डी24 न्यूज चॅनलचे संपादक सैफन शेख,साप्ताहिक सोलापूर आजतक चे संपादक सुदर्शन तेलंग,मिलिंद प्रक्षाळे,विनायक कोरे,सिद्धाराम नंदर्गी,अस्लम नदाफ,पप्पू गायकवाड,ऋषिकेश ढेरे,अप्पासाहेब लंगोटे आदींसह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240