कै.सौ.रुपाली इंगळे यांची बुधवार दि.१९ जून रोजी दशक्रिया विधी
कै.सौ.रुपाली इंगळे यांची बुधवार दि.१९ जून रोजी दशक्रिया विधी.
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ.रुपाली इंगळे यांचे सोमवार दि.१० जून रोजी सायंकाळी ४:३० वाजता दीर्घ आजाराने पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दिनांक ११/६/२०२४ रोजी सकाळी ९ वाजता अक्कलकोट येथील हिंदू स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभावी याकरिता बुधवार दिनांक १९ जून रोजी सकाळी ८ वाजता आनंदबाग (थडगे मळा) अक्कलकोट येथे त्यांची दशक्रिया विधी होणार आहे.
----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240