एम के फाऊंडेशनच्या वहि वाटप कार्यक्रमात इयत्ता १० वी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवण्या-या विद्यार्थांना बक्षिस देवून सन्मानित करण्यात येणार.
एम के फाऊंडेशनच्या वहि वाटप कार्यक्रमात इयत्ता १० वी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवण्या-या विद्यार्थांना बक्षिस देवून सन्मानित करण्यात येणार.
आजची मुले ही उद्याच्या देशाची उज्ज्वल भविष्य आहेत, विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणी तसेच समस्यांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचा सर्वांगीण गुणवत्तापूर्ण विकास व्हावा यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुलांना सागर सिमेंट व एम के फाऊंडेशन च्या वतीने शाळेत भेट घेऊन वह्या वाटपच्या कार्यक्रमात गेल्या वर्षीच दहावीत ८५% टक्क्यापेक्षा जास्त घेतलेले प्रथम,व्दितीय व तृतीय क्रमांक गुण घेणा-या विद्यार्थांना सन २०२४ च्या वही वाटप कार्यक्रमात बक्षिस देवून सन्मानित करण्यात येईल,असे आवाहन फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी केले होते.
तरी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शाळा भेट दरम्यान आवाहन केलेल्या शाळेतील मुख्याध्यापकसह शिक्षकांनी आपली महत्वपूर्ण भूमिकेतून आपल्या शाळेतील दहावीत ८५% टक्क्या पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विद्यार्थांची नावे खालील नंबरवर संपर्क साधून नोंदविण्याचे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर संपर्क साधावे.
महांतेश बगले - 9923066282
वैभव वाकडे - 9834767602
अनिकेत फताटे - 7775049797
मल्लिनाथ भरमशेट्टी - 9403877972

----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240