पन्हाळा ते पावनखिंड मोहीम दि.26,27 व 28जुलै2024.
पन्हाळा ते पावनखिंड मोहीम दि.26,27 व 28जुलै,2024.
👉12 जुलै1660 धो धो पावसात....सिद्दी जोहरच्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून शिवछत्रपती निसटले ते सुखरूप विशालगडावर पोहेचावेत म्हणून नरवीर बाजीप्रभू देशपांडे व वीर शिवा काशीद यांनी प्राणाचे बलिदान केले.
👉शिवछत्रपती ज्या मार्गाने निसटले त्याच मार्गावरून ...तब्बल 52 किलोमीटर..रिमझिम पावसात...घनदाट जंगल,खळाळणाऱ्या नद्या,कोसळणारे धबधबे,विहंगम दृश्य अशा मार्गावरून जायचंय...!
👉मोहिमेत शिवव्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे यांचे पहिलं व्याख्यान पन्हाळगडाच्या पायथ्याशी वीर शिवा काशिदांच्या समाधीजवळ व शेवटचं रोमांचकारी व्याख्यान पावनखिंडीत!
👉समवेत अर्थातच मा.चंद्रकांत गुडेवारांपासून ते मा.आ.बच्चुभाऊ कडुंपासून अनेक मान्यवर!
👉अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ.संभाजी भोसले (पंढरपूर)- मो.9860285300
डॉ.स्वरूप पाटील (पुणे) - मो.7498412191
महेश शिंदे (पुणे) - मो.9921777733
-----------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240