महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकङून पुरस्कारांची घोषणा; महादेव कोगनुरे यांना," उद्योजकता " पुरस्कार जाहीर.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकङून पुरस्कारांची घोषणा; महादेव कोगनुरे यांना," उद्योजकता " पुरस्कार जाहीर.


जनसेवक-मा श्री. महादेव कोगनुरे
समर्पण, चिकाटी आणि सकारात्मक प्रभाव पाडण्याची आवड असलेल्या महादेव कोगनुरें यांच्या उल्लेखनीय प्रवासाची व्याख्या करते.सागर सिमेंट चे महाराष्ट्र व्यवस्थापक व एम के फाऊंडेशन चे संस्थापक-अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी समाजातील उपेक्षित आणि वंचिताचे जीवनमान उंचावण्याचे उत्कृष्ट कार्य असल्याने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने," उद्योजकता " या पुरस्काराने  गौरविण्यात येणार  आहे.हा सन्मान सोहळा दिनांक ४ ङिसेबंर रोजी हाॅटेल सिटी पार्क येथे होणार असून हा पुरस्कार प्रदान सोहळा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे.यावेळी महादेव कोगनुरे यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.