क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गंगाराम कांबळे उर्फ(मास)यांचा वाढदिवस साजरा.
प्रतिनिधी - सोलापूर
सामाजिक चळवळीतून आलेले एक युवा नेतृत्व म्हणजे चंद्रकांत गंगाराम कांबळे.सोलापूर येथील ७० फूट रोड याठिकाणी वास्तव्यास असून संघर्षाची किनार लाभलेले चंद्रकांत गंगाराम कांबळे हे प्रत्येकाच्या अडी-अडचणीला नेहमीच धावून जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीसुर्य प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष आदर्श(भैय्या)धडे यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श(भैय्या)धडे,सामाजिक कार्यकर्ते अंबादास (मामा)नडगिरे,वाघमारे साहेब,मनोहर(भैया)उरणशिवे बालाजी घोडके,मारुती शिंदे,आकाश गुरव,अंबादास भवाळे,नितीन बनसोडे,अंबादास कोक्कुल आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240