रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'चे प्रदेशाध्यक्ष सुबोधजी वाघमोडे यांचा वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने सत्कार.
प्रतिनिधी-सोलापूर
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'चे प्रदेशाध्यक्ष मा.सुबोधजी वाघमोडे (साहेब)यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ बेळ्ळेनवरु व मित्रपरिवाराच्या वतीने मा.सुबोधजी वाघमोडे(साहेब)यांचाशाल,फेटा व पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला.व वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A)नेते तथा महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ बेळ्ळेनवरु,महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या महिला अध्यक्षा लैलाताई जमादार, रिपाई महिला जिल्हाध्यक्षा नसरीन शेख, रावसाहेब प्रक्षाळे,रफिक शेख,श्रीमंत गायकवाड,मनीष होटकर आधी उपस्थित होते.
------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240