पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख नागनाथ गणपा यांचा वाढदिवसनिमित्त सत्कार.
प्रतिनिधी - सोलापूर
पत्रकार सुरक्षा समिती जिल्हा प्रसिद्धीप्रमुख नागनाथ गणपा यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समिती व भारतीय जनता पार्टी मिशन मोदी मिशन मोदी अगेन पीएम यांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ(बुके)देऊन नागनाथ गणपा यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश उपाध्यक्ष बाळकृष्ण सदाफुले, पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पवार,पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख,पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष राम हुंडारे,दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद, साप्ताहिक दिव्य श्रम चे संपादक श्रीकांत कोळी,शिवानंद हिप्परगे,मिशन मोदी अगेन पीएम चे कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र ॲडव्होकेट दिलीप जगताप व श्रीनिवास गोरला आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240