पंढरपूर तालुक्यातील मौजे नारायण चिंचोली येथे साहित्यरत्न लोकशाहीरआण्णाभाऊ साठे यांची १०३व्या जयंतीनिमित्त लहुजी शक्ती सेना नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न.



प्रतिनिधी - पंढरपूर(जयसिंग मस्के)
पंढरपूर तालुक्यातील मौजे नारायण चिंचोली येथे साहित्यरत्न लोकशाहीरआण्णाभाऊ साठे यांची १०३व्या जयंतीनिमित्त लहुजी शक्ती सेना नूतन शाखेचा उद्घाटन सोहळासंपन्न झाला. लहुजी शक्ती सेनेच्या नूतन शाखेचे उद्घाटन मा.लक्ष्मण तात्या धनवडे संचालक पांडुरंग सह.साखर कारखाना यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.


याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.देविदास कसबे पश्चिम महाराष्ट्र सचिव लहुजी शक्ती सेना मा.जयसिंग मस्के,जिल्हा उपाध्यक्ष, मा. मुकुंद घाडगे तालुकाध्यक्ष,सरगहिनीनाथ चव्हाण डेप्युटी सरपंच,नारायण भाऊ देशमुख माजी सरपंच ईश्वर वठार ज्ञानेश्वर मस्के ,नाना माने माजी सरपंच माजी सैनिक लक्ष्मण तात्या कोल्हे,  ता उपप्रमुख समाधान वायदंडे , संघटक बाळासाहेब वायदंडे,बालाजी खंदारे साहेब,आप्पा वाघमारे,धनाजी वायदंडे,आण्णा वायदंडे, सदाशिव कसबे. शरद लोखंडे  नारायण गुंड ,दत्ता बनसोडे, लहुजी शक्ती सेना शाखा नारायण चिंचोली शाखा अध्यक्ष -महेश  घाडगे ,उपाध्यक्ष रामभाऊ घाडगे सागर पाटोळे कार्याध्यक्ष संघटक आप्पा कांबळे ,रमेश घाडगे,हणुमंत घाडगे, बालाजी शिंदे ,रंजीत घाडगे ,मारुती गाडगे ,शुभम घाडगे ,मच्छिंद्र हाडमोडे विशेष जवळ शक्ती सेने सर्व कार्यकर्त्यांसमवेत उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ व समाज बांधव उपस्थितीत होते.
------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर