गायक मोहंम्मद अयाज यांच्या "अली के दुलारे हुसैन"ध्वनि चित्रफीतचे मा.सुशिलकुमार शिंदे साहेब यांच्या हस्ते प्रकाशन.



प्रतिनिधी - सोलापूर
महाराष्ट्राचे महानायक तथा सोलापूर चे ब्रंन्ड अम्बेंसिडर मोहम्मद अयाज यांच्या 'अली के दुलारे हुसैन करबला में सर कटाये हुसैन' या ध्वनि चित्रफीतीचे प्रकाशन देशाचे माजी गृहमंत्री मा.सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.


झी म्यूजिक प्रस्तुत अली मौला के दुलारे हुसैन मोहर्रम चे औचित्य साधुन हा अल्बम तयार करण्यात आला असुन याचे गायक/संगीतकार/ गीतकार मोहम्मद अयाज आहेत.याचे संगीत संयोजन साहिर नदाफ व ध्वनि मुद्रण प्रकाश माने यांनी केले आहे. गुरुवार दिनांक २७ जुलै,२०२३ रोजी मुंबई येथे प्रकाशन सोहळा पार पडला.
------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०



Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.