महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटना,जिल्हा सोलापूर यांच्या वतीने नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मा.मनीषा आव्हाळे मॅडम व माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. तृप्ती अंधारे मॅडम यांचा सत्कार.
प्रतिनिधी - सोलापूर
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा सोलापूर यांच्या वतीने नूतन जिल्हा परिषद सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी मा.मनीषा आव्हाळे मॅडम व माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. तृप्ती अंधारे मॅडम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्त्कार करण्यात आला.
यावेळी राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष श्रीशैल कोरे,जिल्हा सचिव सोमलिंग कोळी,जेष्ट मार्गदर्शक संग्राम सोनकांबळे, महिला आघाडीच्या जेष्ठ नेत्या मंजुषा इरकशेट्टी व शाहीन शेख मॅडम,शहर अध्यक्ष पवन कांबळे,उत्तर तालुका अध्यक्ष अंबरीश गोसावी, पतसंस्था चिटणीस लक्ष्मण बनसोडे,उपाध्यक्ष शिवशंकर राठोड ,दक्षिण तालुका अध्यक्ष श्रीरंग बनसोडे,सचिव बाबुराव गायकवाड ,संघटक संजीवकुमार कोष्टी,अक्कलकोट तालुक्याचे सचिव शिवानंद कोळी उपस्थित होते.
------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240