प्रतिनिधी -सोलापूर सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आज मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने रमजान सणानिमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी "मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमाजन निमित्तानं होणारी 'इफ्तार पार्टी' म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे. या प्रंसगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपस्थित होते सदर कार्यक्रमाप्रसंगी माननीय कुलदीप जंगम यांनी शिक्षणाधिकारी कादर शेख यांना खजूर भरवून रोजा सोडणेत आला. याप्रंसगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, प्रसाद मिरकले,अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, संतोष कुलकर्णी,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी. के. देशमुख मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष सुर्यकांत पाटील ,मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे, सुर्यकांत मोहिते, अनिल जगताप, सुहास चेळेकर, कामगार नेते अशोक इंदापुरे,राज्य उपाध्यक्ष महसुल कर्मचारी संघटना शंतनु गायकवाड, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष रणजित थिटे ,नागेश भाकरे, जुनी पेन्शन संघटनेचे ...
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240