साहित्यरतन,लोकशाहीर - आण्णाभाऊ साठे यांच्या ५४ व्या स्मृतिदिनानिमित्त पंढरपूर शहर व तालुक्यात विविध सामाजिक संघटनेच्या वतीने विनम्र-अभिवादन.
पंढरपूर - प्रतिनिधी, (जयसिंग मस्के)
दि. १८ जुलै,२०२३ रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा ५४ व्या स्मृतिदिनानिमित्त पंढरपूर शहर व तालुक्यातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून साहित्यरतन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन, करण्यात आले.
यावेळी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे सत्यशोधक बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा.सचिन बगाडे,नागेश गायकवाड,नेताजी वाघमारे, डि.पी.आय चे जिल्हाअध्यक्ष मा. अंबादास वायदंडे, जोशाबाचे संपादक- श्रीकांत कसबे, लहुजी शक्ती सेनेचे, देविदास कसबे, मुकुंद घाडगे तसेच पंढरपूर ग्रामीण मध्ये -खेड-भाळवणी गावचे सरपंच संतोष साळुंखे,माजी सरपंच जयसिंग मस्के,उपसरपंच शहाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य,लक्ष्मण साळुंखे, ऐलपले भाऊसाहेब, करकंब येथे सोमनाथ गायकवाड, राजु खरे, महेंद्र शिंदे,दलित वाचनालय येथे गणेश वाघमारे, प्रा.सुदर्शन मसुरे, कुचेकर आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240