लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य मिरवणूक.

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे.
स्थळ :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,सोलापूर
दिनांक :- २६ जून २०२३
वार:- सोमवार
वेळ:- ठीक ४:०० वा.
आयोजक-प्रशिक सामाजिक संस्था.
संस्थापक अध्यक्ष - सुशील सरवदे.
सल्लागार - शिवम सोनकांबळे.
उत्सव अध्यक्ष- शुभम सोनकांबळे.
----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०




Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.