भाजप पदाधिकाऱ्यांचा युवासेनेत प्रवेश.
भाजप पदाधिकाऱ्यांचा युवासेनेत प्रवेश.
प्रतिनिधी-सोलापूर
शिवसेना पक्ष प्रमुख मा.उद्धवजी ठाकरे व युवासेना प्रमुख मा.आदित्यजी ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन युवासेना सचिव मा.वरूणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शना खाली युवासेना विस्तारक मा.उत्तम आयवळे,शिवसेना जिल्हाप्रमुख मा.अमर पाटील व युवासेना जिल्हाप्रमुख मा.बालाजी चौगुले यांच्या उपस्थितीत दक्षिण तालुक्यातील माळकवटा येथील भाजपाचे ग्रामपंचायत सदस आनंदकुमार थोरात,दयानंद कोळी,युवराज बगले,वाघेश राठोड, महेश मिरेकोठ,शेखर पाटील,अविनाश तोडकरी यांच्या समवेत असंख्य कार्यकर्त्यांनी युवासेनेत प्रवेश केला.
यावेळी आ. हो. विद्यापीठ कक्ष अध्यक्ष लहुजी गायकवाड, दक्षिण तालुका प्रमुख धर्मराज बगले,दक्षिण विधानसभा अध्यक्ष राहुल गंधूरे,सोशल मीडिया प्रमुख अजित स्वामी यांच्यासमवेत युवसैनिक मोठ्या संख्येने पस्थित होते.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240